Ticker

6/recent/ticker-posts

मोफत दाखले वाटप शिबीरला उत्तरम प्रतिसाद.

 सुहास  पाटील ठाणे जिल्हा विशेष प्रतिनिधी.(चित्रा न्यूज महाराष्ट्र राज्य)     मो.नं. ९३२१३८८९७१. 


ठाणे:-घोडबंदर  रोडवरील हिरानंदानी  इस्टेटच्या क्लब हाऊसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या मोफत दाखले वाटप शिबीरला घोडबंदर भागातील नागरिकांनी  उदंड  प्रतिसाद दिला. या शिबीरला  दाखला मिळवण्यासाठी सुमारे १ हजार ६६३ जणांनी  अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५७३जणांना तात्काळ मोफत दाखले देण्यात आले. तर १ हजार ९० जणांना आगामी आठ दिवसात दाखले देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाले‌ .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या