Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाचे उद्घाटन - सौ.रंजीताताई राजू कारेमोरे यांच्या शुभहस्ते

भवन लिल्हारे उपसंपादक चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य मो. नं.9373472847

भंडारा : भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील वरठी येथे आमदार मा. श्री. राजू माणिकरावजी   कारेमोरे यांच्या स्थानिक विकास निधि अंतर्गत  छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय चे उद्घाटन - मा. सौ. रंजीताताई राजू  कारेमोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आज दिनांक 4 जून 2023 रोज रविवार ला हनुमान मंदिर, हनुमान वार्ड वरठी येथे छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय चे उद्घाटन मा. सौ. रंजीताताई राजू कारेमोरे  यांच्या हस्ते करण्यात आले असून सर्वप्रथम महापुरुष यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सौ. रंजीताताई कारेमोरे यांना शाल श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मोहाड़ी पंचायत समिती चे सभापती रितेश वासनिक, तथागतजी मेश्राम पत्रकार लोकमत, मते गुरूजी, वरठे गुरूजी, सौ. पुष्पकला मलेवार ताई, घनश्यामजी बोन्दरे, महादेवजी मते,मनोज शेंडे, हेमंत मलेवार, तसेच उपस्थित माता भगिनी विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या