सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :- बोंढार ता.जि.नांदेड येथील बौध्द युवक अक्षय भालेराव याची गावात भिमजयंती साजरी केली यामुळे जातीयवादी गाव गुंडांनी केलेल्या निघृण हत्येच्या निषेधार्थ हल्लाबोल मोर्चा मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
असुन मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याचे आवाहन समस्त भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवार दि. १७ जुन २०२३ रोजी सकाळी ठिक १० वा. ● खर्डा चौक (विश्राम गृह) ते तहसिल कार्यालय जामखेड असा मोर्चा काढण्यात येणार आहे तरी जामखेड शहर, जामखेड तालुका व पंचक्रोशितील तमाम आंबेडकरी समाजाने हजारोच्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे.
असे आवाहन समस्त भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या