लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड मो
9689821132
नांदेड:- हिमायतनगर येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष संजयजी माने यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते त्यानिमित्त आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आज त्यांच्या राहत्या घरी जाऊन माने कुटुंबीयांची सांत्वन केले व त्यांच्या आईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली त्या समयी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष दादा राठोड माजी संचालक शेख रफिक बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाढ संचालक परमेश्वर गोपतवाड गणेश शिंदे सुभाष शिंदे इत्यादी मंडळी उपस्थित होते. चैकट:-👉 माजी खा.सुभाष वानखेडे,माजी आमदार नागेश पाटिल,बाबुराव कोहळीकर, Brs नेते गंगाधर पाटिल चाभरेकर,कुणबी मराठा महासंघ प्रदेशाध्यक्ष गिरीष भाऊ जाधव यांनी सुद्धा भेट देऊन सांत्वन केले.


0 टिप्पण्या