मिलिंद गायकवाड उपसंपादक महा चित्रा न्यूज मो 9860179256
उस्मानाबाद :- दिनांक 6 जुलै 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उस्मानाबाद येथील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे नूतन जिल्हा व्यवस्थापक एन एम कांबळे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी महामंडळाचे कर्मचारी बनसोडे साहेब,हजारे सर , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) गटाचे कार्यकर्ते सोमनाथ गायकवाड, उदय बनसोडे, समाधान सरवदे आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप अंकुशराव यांची उपस्थिती होती.


0 टिप्पण्या