Ticker

6/recent/ticker-posts

संघटित संघटना व राजकिय पक्षांतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन


रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515

जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या अंतर्गत कोणतेही नवे टेंडर निघू नये  कारण त्यात मिळालेला निधी हा विकासकामांसाठी कमी व येणार्‍या निवडणुकीसाठी व भ्रष्टाचारासाठी वापरण्याची शक्यता जास्त आहे व  यावर सि.पि सि. कलम 80 अंतर्गत करण्यात आलेली (दिनांक 19 -08-2023 रोजची) तक्रार हीच समर्थन.उपस्थिती पराग घनश्याम कोचुरे- लोकशक्ती प्रतिष्ठान आम आदमी पार्टी- अमृता नेटकर हिंदू मुस्लीम एकता फाऊंडेशन - युसूफ खान 
डॉ.  घनश्याम कोचुरे फाऊंडेशन - सरला सैंदाणे तांबापुर फाऊंडेशन - मतीने पटेल अमन फाऊंडेशन- काद्री साहिल फाऊंडेशन - साहिल पटेल भारत मुक्ती मोर्चा - निकम बहुजन मुक्ती पार्टी- विजय सुरवाडे आव्हाने फर्स्ट फाऊंडेशन - नामदेव पाटील सिराज मूलतानी फाऊंडेशन - सिराज मूलतानी हिंदू मुस्लीम एकता पेंटर युनियन - इस्माईल खान बहुजन क्रांती मोर्चा - सुनील देहाडे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क - सुमित्रा अहिरे छत्रपती क्रांती सेना - देवानंद निकम विचारदीप फाऊंडेशन - विवेक सैंदाणे भीम आर्मी - आबा मोरे उपस्थिती होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या