रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन ता गंगापूर व औरंगाबाद तालुक्यातील ए एस क्लब चौक नगर हायवे ता औरंगाबाद येथे अश्या दोन वंचित बहुजन आघाडी ॲपे रिक्षा चालक मालक संघटनेच्या शाखा स्थापना करण्यात आल्या. या दोन्ही शाखेचे उद्घाटन वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी मा अरूंधती ताई शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते सदरील शाखेचे नियोजन जिल्हा सचिव संदीप गायकवाड, यांनी केले होते, वंचित बहुजन आघाडीचे नेते भरत पाटणी, अनिल चंडालीया, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव शाम भाऊ भारसाकळे, जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती,गंगापूर तालुका अध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल, पी के दाभाडे, प्रवीण म्हस्के, बाबासाहेब दुशिग, बाबासाहेब वाघ, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा जयाताई सदावर्ते, अमृतराव डोगरदिवे, रामेश्वर दाणे,शेख रफिक शेख सुलेमान, बाबासाहेब वाघ आदी सह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,
शाखा-2 औरंगाबाद पच्श्रिम तालुक्यातील ए एस क्लब चौक येथे वंचित बहुजन आघाडी ॲपे रिक्षा चालक मालक संघटनेची दुसरे शाखा स्थापना करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव शाम भाऊ भारसाकळे, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे , जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे, गंगापूर तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल,पी के दाभाडे, प्रविण म्हस्के, सिध्दार्थ बनकर, औरंगाबाद पच्श्रिम तालूका महासचिव एस पी हिवराळे, तालुका उपाध्यक्ष सतीश महापुरे, तालुका उपाध्यक्ष आण्णा जाधव, लिंबे जळगाव ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दाणे, शेख रफिक शेख सुलेमान, आदींसह मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते
0 टिप्पण्या