मोहन जगजेकर सोशल मीडिया प्रतिनिधी महा राज्य
मो-9022898029
नांदेड:-विद्यार्थी हक्क कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष अझरोद्दीन शेख व सचिव संतोष साखरे यांच्या नेतृत्वामध्ये नांदेड शहर जिल्हाध्यक्षपदी साईप्रसाद जाधव पाटील यांची व नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सोमेश दबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्हा कार्यकारणी दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पडगिलवार व अफरोज शेख यांचे नियुक्ती करण्यात आली आहे, जिल्हा कार्याध्यक्षपदी रितेश पवणेकर, जिल्हा सहकार्याध्यक्षपदी लखन सोनसळे, जिल्हा संघटक पदी बालाजी चव्हाण व पियुष शिंगरे, जिल्हा सहसंघटक पदी रिहान कुरेशी, जिल्हा संपर्कप्रमुख पदी विनायक देशमुख, जिल्हा सह संपर्कप्रमुख पदी सय्यद अवेज, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी विकास धवले व गंगाप्रसाद यंगतवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या