Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी
वसई - वसई विरार महानगरपालिका क्षेत्र वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्ष गीताताई जाधव वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी यांच्या सहकार्याने महाराष्ट्र पोलीस दलास राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. 

यावेळी उपस्थित महिला अध्यक्ष गीता जाधव, उपाध्यक्ष रेश्मा कहार, कोषाध्यक्ष सरिता बिंद, सहसचिव साक्षी जाधव, सदस्य दुर्गा कांबळे, छाया लोखंडे, साक्षी तांबे, मंजू पवार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या