चित्रा न्युज महा.
चिमूर :-राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा.राधाकृष्ण जी विखे पाटील यांचे चिमुर येथील बांबू रिसोर्ट येथे शेतकऱ्याच्या सोयाबीन पिक नुकसानीचे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करण्यासाठी आले असता चिमूर लोकसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यात प्रथम आगमना निमित्याने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांनी पुष्प गुच्छ देऊन यावेळी स्वागत केले.
याप्रसंगी चिमूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार किर्तीकुमार ऊर्फ बंटीभाऊ भांगडिया, जिल्हाधिकारी विनय गौडा,प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.शयामजी हटवादे व सर्व प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या