Ticker

6/recent/ticker-posts

घर काम सोडल्याच्या रागातून सहा महिन्यापूर्वी उल्हासनगर शहरात हत्या करणाऱ्याला अटक!


सोनू क्षेत्रे  जिल्हा प्रतिनिधी ठाणे मो.98340 81563


ठाणे :-उल्हासनगर शहरामधील सुनील निकम या तरुणाची जीवघेणी हत्या करण्यात या हत्या मध्ये सुनील निकम यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता आणि ही हत्या पाच ते सहा जणांनी मिळून केली असून हत्याच्या दुसऱ्याच दिवशी 4 जाणं आटक करण्यात आले  या मध्ये कुलदीप काजनिया ,चिंटू सुंदर भागवणे ,अनिकेत आव्हाड ,याना  पोलीसांनी ताब्यात घेतले होते तसेच या मधील मुख्य आरोपी धीरज उर्फ नितीन कजानिया हा पळून गेला होता याचा शोध सुरू असताना धीरज उर्फ नितीन कजानिया हा कल्याण मधून उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे तसेच त्याची पुढील कारवाही साठी त्याला कारागृह मध्ये रवानगी केली आहे या मधील पाच ही जनावर हत्या प्रकरणी गून्हा दाखल केला आहे याच्या कडून गुन्ह्यात वापरलेला हत्यार जप्त पोलीसांनी केला आहे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या वर वेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होते या बाबतीत पोलिस पुढील कारवाही करत आहेत !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या