सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी रामटेक जि. नागपूर मो. 9730901120
रामटेक:- २५ नोव्हेंबर २०२३ रोजी ग्राम पंचायत शितलवाडी येथे रु.४ कोटी ३० लक्ष रुपयाचे भूमिपूजन केले. यात जिल्हा खनिज प्रतिष्ठाण अंतर्गत शितलवाडी अंतर्गत रस्ते बांधकाम रु.१ कोटी, परसोडा अंतर्गत रस्ते बांधकाम रु.१ कोटी, किट्स कॉलेज बायपास रोडवरील पुलाचे बांधकाम रु.२ कोटी, लेखाशिर्षक २५१५ मुलभूत सुविधा अंतर्गत आदर्श कॉलोनी येथिल हनुमान मंदीराला सुरक्षा भिंत बांधकाम रु.१० लक्ष, आंगणवाडी परिसर विकास करणे रु.१० लक्ष, परसोडा सिमेंट रस्ता बांधकाम रु.१० लक्ष अशे विविध कामांचे भुमिपूजन करण्यात आले.
माजी जि.प.सदस्य श्री.नरेश धोपटे, श्री.माजी न.प.सभापती बिकेंद्र महाजन, सरपंच श्री.मदन सावरकर, उपसरपंच श्री.विनोद सावरकर, नवनियुक्त सरपंच सौ.जयश्रीताई मडावी, माजी सरपंच श्री धर्मराज राहाटे, श्री हरीसिंग सरोते , श्री संजय येनुलकर, श्री.अतुल यादव, श्री.संपदा कोंडावार, श्री.अभिजित सरोदे, श्री.अक्षय पिंपळकर, सौ.स्वातीताई लोणारे, सौ.कुंदाताई चौधरी, सौ जयश्रीताई जावळकर, सौ वैशालीताई सावरकर, सौ.दिशाताई बालपांडे, सौ.वंदनाताई येनुरकर, श्रीमती सुंदरबाई खडसे, श्री.सुरेश वांदिले, श्री.मंगेश भोजने, सौ.ममताताई कोहपरे, श्री.विक्रांत नंदेश्वर, श्री सुरेश डफ, श्री बळवंतराव माकोडे, श्री आनंद यादव, श्री.सतिष सुरकार, श्री विकास धमगाये, श्री राजकुमार गायकवाड, श्री.सुरेश चव्हान, श्री.विजय लिल्हारे, सौ अनिताताई परतेकी, श्री.अनिल ठाकरे, श्री विश्वनाथ वरखेडे यांच्यासह ग्राम पंचायत शितलवाडी (परसोडा) येथिल नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पण्या