Ticker

6/recent/ticker-posts

विश्व हिंदू परिषद बजरंग दल धामणगाव रेल्वे प्रखंड तर्फे अकोली ते अयोध्या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले

 सुयोग ठाकरे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण अमरावती मो 7350714675

अमरावती :-अयोध्या येथे होणाऱ्या 22जानेवारी 2024 रोजी भव्य श्री राम मंदिराचे प्राण्रतिष्ठा होणार आहेत चे सकल हिंदू समाजाचे स्वप्न होते त्या निमित्याने अकोली येथील तसेचविश्व हिंदू परिषद जिल्हा सह मंत्री .परभणी  श्री मुंजाभाऊ  रोकडे व विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री जिंतूर. गजानन रोकडे या श्री राम भक्तांनी संकल्प केली की आम्ही अकोली ते अयोध्या ही पदयात्रा करणार त्या अनुषंगाने विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे या पदयात्रेचे व त्या यात्रेकरूना भगवी शाल देऊन  स्वागत करण्यात आले देवगाव तालुका धामणगाव रेल्वे येथे करण्यात आला त्या वेळी विश्व हिंदु परिषद बजरंग दल धामनगांव रेल्वे प्रखंड सहसयोजक विशाल तिरमारे देवगांव शाखा : विकी रामगुडे . संकेत धोने . तळेगांव दशासर शाखा : सागर मड़ावी. स्वयम कावळे. ऋषिकेश बाबरे. भुशन कपीले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या