सोनू क्षेत्रे जिल्हा प्रतिनिधी ठाणे मो.98340 815
ठाणे :- उत्तर भारतचा प्रमुख सन छट पूजा या उत्सवाला साजरे करण्यासाठी बदलापूर येथील उल्हासनदी जवळ अलोट गर्दी पाहायला मिळत आहे संपूर्ण उत्तर भारत या उल्हास नदी वर आपल्याला दिसून येत आहे तर अनेक कुटुंब आहे ते या उत्सवाला साजरा करते येत्या संध्याकाळी जेव्हा सूर्य अस्त असतो तेव्हा ते सूर्यची उपासना करतात आणि सकाळी जेव्हा सूर्य उगतात तेव्हा सूर्याचा उपासना केली जाते याच्यामध्ये उत्तर भारतात मोठा पर्व मानला जात या सणाला अनेक जण जे आहेत आपल्याला आनंदी पाहायला मिळत आहेत तेसेच तेथील नागरिकाना विचारण्यात आले असता तर या पुजा मुळे मनातील इच्छा पुर्ण होते घर,संतान,धन,धान्य सगळ्यांची रक्षा माता करते आणि हे सगळं पूर्ण झाल्या वर गाज्या वाज्या सह आनंदी उत्सोव साजरा करण्यात येतो तसेच येथील उत्तर भारत चे अनेक जे भाविक आहे ते जमले आहेत छट पूजा करत असताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत!
0 टिप्पण्या