चित्रा न्यूज प्रतिनिधी
जळगाव :- चाळीसगाव:-प्रभाग क्रमांक 3 मधील संपूर्ण नागरिकांनी आज संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता दूत वार्ड मुकादम उमेश चव्हाण वरिष्ठ मुकादम सुरेश चव्हाण (बाबाजी) कुंदन जाधव सुपरवायझर आणि नगरपालिका प्रभाग 3 चे सर्व कर्मचारी ट्रॅक्टर चालक व कामगार तसेच घंटागाडी चालक आणि हेल्पर यांचा गौरव करून सत्कार करण्यात आला.
त्यावेळी तुषार निकम ( राज्य उपाध्यक्ष, निर्भय महाराष्ट्र पार्टी ), प्रमोद बापू पाटील संचालक (जळगाव दूध संघ) दीपक पाटील (माजी नगरसेवक), भूषण ब्राह्मणकार (माजी नगरसेवक), राकेश बोरसे सर,मनोहर पाटील सर, प्रा.चंद्रकांत ठाकरे, भूषण बोरसे सर, बी. आर. पाटील,चव्हाण सर, अॅड. राणे,ब्राम्हणकार साहेब,येवले सर इ. तसेच वार्डातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते....


0 टिप्पण्या