Ticker

6/recent/ticker-posts

खास संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथि निमित्याने अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यक्रमचेआयोजित कार्यक्रमचे करण्यात आले


अर्पित वाहाणे जिल्हा  प्रतिनिधी ग्रामीण
वर्धा मो 8956647004

वर्धा :-खास संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथि निमित्याने अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा कढ़ोलीच्या सौजन्याने आयोजित "माणसातील देव माणुस" या नाट्य प्रयोगाच्या अध्यक्षस्थानी मा.मनोहर पाटिल पोरेटी मा.उपाध्यक्ष जी.प.गडचीरोली यावेळी नाट्यप्रयोगाचे उद्घाटक मा.भाग्यवानजी‌ टेकाम मा.सदस्य जी.प.गड.,,उपाध्यक्ष म्हणून मा.वामनराव सावसाकडे जिलाध्यक्ष किसान कांग्रेस कमेटी गढ़चिरोली , विशेष अतिथि मा.ताराचंदजी‌ आखरे  शिक्षक गड., मा. दतात्रय क्षीरसागर महाराज उराडी,मा.सौ.पारिकाताई रंदये सरपंच ग्रा.पं.कढोली , मा.किरण आखरे उपसरपंच कढोली, मा.चंद्रकांत चौके सदस्य ग्रा.पं.कढोली , मा.राजेंद्र आखरे‌ पो.पाटील ,मा.भाऊरावजी पत्रे‌ , मा.रविंद्रजी गोटेफोडे‌, ,श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व प्रेक्षक गण मोठया संख्येने उपस्थित होते*.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या