नमस्कार ...
हा नंबर जिजाऊ संघटना कार्यालयाचा आहे.
79778 06045
१) *गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण,
२) *गरजू रुग्णांना मोफत उपचार,
३) *महिलांना सशक्तीकरणसाठी सहाय्यता,
४) *तरुणांना रोजगार तसेच शेतकऱ्यांना मदत
अशा प्रकारे कोणाचीही मदत न घेता स्व-खर्चातून सामाजिक कार्य करत आहे.
आपल्या माध्यमातून परिसरातील गरजूंना मदत व्हावी यासाठी
आपण आमचा हा क्रमांक जिजाऊ संघटना- (Jijau Sanghatna) या नावाने सेव्ह करावा आणि आपल्याकडील जास्तीत जास्त सामाजिक ग्रुप्स मध्ये हा नंबर add करावा ही विनंती.
जेणेकरून आम्ही संस्थेचे समाजोपयोगी कामे आपल्यापर्यंत पोहोचवू शकू आणि गरजूंना याचा उपयोग होईल.
धन्यवाद.
अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या.
www.nileshsambare.com
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र
टीप : खाली दिलेले सर्व उपक्रम हे मोफत असून श्री.निलेश भगवान सांबरे हे आपल्या स्व:खर्चातून हे कार्य गेल्या १५ वर्षांपासून निस्वार्थी भावनेने करत आहेत.
●श्री.भगवान महादेव सांबरे अत्याधुनिक रुग्णालय, झडपोली, पालघर
●मोफत २४ तास सुरु असलेले १३० बेड्सचे अत्याधुनिक हॉस्पिटल
●मोफत डायलीसिस
●मोफत रोज ३०च्या वर डोळ्यांचे ऑपरेशन
●मोफत औषधे
●मोफत प्रसूती कक्ष
●रुग्णांसाठी राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था (डॉक्टरांच्या सल्ल्यावर)
●मोफत चष्मे वाटप
●मोफत दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप
●मोफत आरोग्य तपासणी
●आजवर लाखोंच्या संख्येने रक्त संकलन करून गरजूंना मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाते.
●मोफत NICU
●मोफत १० ऍम्ब्युलन्स
●अश्या अनेक अत्याधुनिक मोफत सुविधांनी सुसज्ज असे एकमेव रुग्णालय
●सौ.भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कुल, झडपोली
●मोफत ८ CBSE शाळा
●मोफत JEE / NEET ची तयारी
●मोफत पाठ्यपुस्तके
●मोफत गणवेश
●CCE.नमुना
●मोफत सुसज्ज वाचनालय
●मोफत प्रयोगशाळा (भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित, रसायनशास्त्र)
●सुस्सज संगणक कक्ष
●मोफत कराटे क्लासेस
●मोफत योगाचे वर्ग
●मोफत संगीत वर्ग
●मोफत बुद्धिबळ वर्ग
●भव्य खेळाचे मैदान
●बस सुविधा
●मोफत प्रतिवर्षी २५ लाख वह्या वाटप
●मोफत कॉम्पुटर क्लासेस
●मोफत करियर मार्गदर्शन शिबीर
●जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा
● मोफत शिक्षण व निवास व्यावस्था
● प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक
● शिक्षण व पूर्नवसन
● संगीत शिक्षण
● हस्तकला शिक्षण
● प्रशस्त इमारत
● भव्य क्रिडांगण
● विद्यार्थ्यांचे योग्य संगोपन
● निसर्गरम्य शालेय परिसर
● शालेय परिसरात रुग्णालय व्यवस्था
●जिजाऊ मोफत MPSC/UPSC वाचनालय
●मोफत ४४ स्पर्धा परीक्षा अभ्यासिका
●मोफत २५ पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र
●शेती
●हजारो शेतकऱ्यांना मोफत फळ झाडे वाटप
●मोफत अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान शिबीर
●महिला सक्षमीकरण
●महिलांसाठी मोफत कार्यशाळा
●मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण
●मोफत मेहेंदी प्रशिक्षण
●मोफत साडी ड्रेपिंग प्रशिक्षण
●मोफत रांगोळी प्रशिक्षण
●मोफत पाककला प्रशिक्षण
●मोफत रिक्षा प्रशिक्षण
●मोफत अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण
●मोफत पीठ गिरणी वाटप
●मोफत पत्रावळी मशीन वाटप
●मोफत शिलाई मशीन वाटप
●मोफत हातगाड्या वाटप
●मोफत उसाचे चरखे वाटप
●गारमेंट फॅक्टरीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अश्या अनॆक मोफत सुविधा जिजाऊ संस्थेमार्फत पुरविल्या जातात.
ह्या सुविधा व ह्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोहचविण्याकरीता आपण जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र हा "WHATSAPP CHANNEL तयार केला आहे त्याची लिंक
Follow the जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va4TVOV4yltYMA6PRD14


0 टिप्पण्या