Ticker

6/recent/ticker-posts

खासदार,व आमदार निधीतून दिव्यांगाना 5%निधी, खर्च करावा लागतो,तो निधी, नांदेड खासदार, चिखलीकर, आमदार,हंबर्डे यांनी खर्च केला नाही,


विजय चौडेकर  जिल्हा प्रतिनिधी नांदेड
मो,9529944770

नांदेड :- प्रत्येक आमदार व खासदारांना जो विकास कामे करण्यासाठी सरकार कडुन जो निधी उपलब्ध करून दिला जातो, त्या खर्चातील 5%, निधी दिव्यांगाच्या कल्याणासाठी खर्च करावा लागतो, तो निधी नांदेड खासदार चिखलीकर साहेब,व आमदार हंबर्डे साहेब, यांनी खर्च केला नाही दर वर्षी हा निधी दिव्यांगाच्या कल्याणासाठी खर्च करायचा असतो,तो गेला कुठे यांना विचारणार कोण।सरकारचा प्रत्येक योजनेतील आर्धा निर्धा निधी तर यांच्याच घशात जातो, त्यातून जे थोडे फार विकास कामे झाली,ते पण थातुरमातुर,ऐवढा पैसा खाऊन खाऊन,हे गडगंज श्रीमंत होउन गेलेत तरीही दिव्यांगाचा हक्क मारून खात आहेत, दिव्यांग हा दुर्बल घटक आहे, तरीही त्यांना जान नाही, सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर यांनी, वेळोवेळी, दिव्यांगान 5%, निधी खर्च करण्यावर चर्चा केली, खासदार तर बोलण्यास तयार नाही, आमदार चाल ढकल करुन वेळ मारुन देतात, आमदार हंबर्डे साहेब व खासदार चिखलीकर साहेब यांनी दिव्यांगाना,जसे,तिन चाकी सायकल, व्हीलचेअर,लाॅपटाॅप,व ईतर वस्तू जे दिव्यांगाना उपयोगी असतात,ते पाच टक्के निधी मधून दिव्यांगाना वाटप करावेत ही मागणी, दिव्यांग,व, दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता, यांची आहे, लवकरात लवकर हा 5%, निधी दिव्यांगान प्रयंत पोहचावा , नाही तर प्रहार दिव्याऺग सऺगठन नांदेड जिल्हा, तीव्र आंदोलन छेडेल,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या