अर्पित वाहाणे चित्रा न्यूज
वर्धा :-लोकसभा (2024)निवडणूक संदर्भात सेलू येथे मिटिंग आयोजित करण्यात आली होती. या मिंटिंगला वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.राजेन्द्र साळुंखे सर,व.ब.आघाडी जिल्हा अध्यक्ष मा.मनोज वरखेडे साहेब,व.ब.आघाडी उपाध्यक्ष प्राध्यापक खंडाळे सर,मा.सिद्धार्थ डोईफोडे साहेब, उपस्थित राहुन निवडणूक बाबत सूचना दिल्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना अधिक प्रमाणात मताधिक्य कसी वाढ होईल या विषयावर योग्य मार्गदर्शन केले.या मिटिंगला सेलू येथील सोपानराव टेंभूर्णें,अरूणराव साखरकर, सुधाकरराव बेसेकर, शालीक भगत, ताराचंदजी पोपटकर, भिमराव सोनटक्के, नंदकुमार मेश्राम, बबनराव जामनकर, बंडुजी चहांदे, धनराज पाटील, दयाशंकर भगत, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या