Ticker

6/recent/ticker-posts

आशिष मुन यांना पीएचडी प्रदान

सचिन चौरसिया जिल्हा प्रतिनिधी नागपूर मो. नं. ९७३०९०११२०


रामटेक:-  नागपूर श्रीमती राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. आशिष श्रीकृष्ण मुन यांना नुकतिच आर के डी एफ विद्यापीठ कडुन पीएचडी पदवी प्रादान करण्यात आली. डॉ अरूण पटेल मार्गदर्शक हे होते. आशिष यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील श्रीकृष्ण मुन, आई सौ सुशिला, पत्नी सौ कोमल आणि मुलगी क्रिषा ह्यांना दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या