अर्पित वाहाणे चित्रा न्युज
अमरावती:अंजनगाव सुर्जी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतभाऊ वानखडे यांच्या प्रचारार्थ अंजनगाव सुर्जी येथे महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती…
यावेळी परिसरातिल नागरीक व सर्व मित्र पक्षाचे पदीधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..!
तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काही गावे आधी वलगाव मतदार संघात यायचे या गावात लोकनेते संजयराव बंड यांचे चाहते व त्यांच्या वर प्रेम करणारे कार्यकर्ते आजही आहेत…
ह्या सर्वांना भेटुन खुप आंनद झाला व जुन्या दिवसांची आठवण जिवंत झाली…
शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकराय
#महाविकासआघाडी
लोकसभाइलेकशन 2024
महाविकासाघाडी
0 टिप्पण्या