सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज
ठाणे :-उल्हासनगर 4 येथील दहाचाळ परिसरातील रोडवर फुटलेले चेंबर दिसून येत आहे तसेच या रस्त्यावर येणारी जाणारी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले असून एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याचे उत्तर उल्हासनगर महापालिका प्रशासन देईल का असा सवाल तेथील परिसरातील नागरिकांनी केला आहे तसेच लवकरात लवकर प्रशासनाने या बाबत दखल घेतली पाहिजे व ते दुरूस्ती करून द्यावे असे असे तेथील समाजसेवक adv प्रशांत चंदनशिव यांनी मागणी केली आहे..
0 टिप्पण्या