Ticker

6/recent/ticker-posts

रामकृष्ण कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन

संजीव भांबोरे भंडारा 
भंडारा :- सामाजिक कार्यकर्ते तसेच संविधान अमृत महोत्सव समितीचे संयोजक प्रशांत सूर्यवंशी यांचे सासरे रामकृष्ण पांडुरंग कांबळे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दिनांक 9 एप्रिल मध्यरात्री दोन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. तसेच त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहते घरून दिनांक ९ एप्रिल जवाहरनगर( सावरी) या इथून दुपारी २ वाजता निघणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या