विजय केदारे चित्रा न्युज
छत्रपती संभाजीनगर :- दि.२१ मे २०२४ रोजी HHC कै.व्ही.डी पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लोहगाव चा रिझल्ट लागला.त्यात विज्ञान शाखेचे विद्यार्थी
1)धरपळे वैभव दादासाहेब -79.00%
2) ऋतुजा अजिनाथ राऊत -78.50%
3) मुस्कान इनुस पठाण - 74.50%
कला शाखेचे विद्यार्थी
1) ज्योती गवनाजी डांगे - 73.67%
2) उमा दिलीप कोळकर - 73.00%
3) पवार स्नेहल अरविंद - 68.17%
हे विद्यार्थ्यांनी चागल्या श्रेणी ने उतीर्न झाले या वेळी संस्थेचे सचिव राम गरड सर अध्यक्ष संजय धरपळे प्राचार्य अक्षय गिरी सर सहशिक्षक रोहिणी गरड मॅडम, निकिता गिरी मॅडम,विनीत देशमुख सर,सुजाता देशमुख मॅडम, यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केले.


0 टिप्पण्या