Ticker

6/recent/ticker-posts

बारावी विज्ञान परिक्षेत माही उराडे गडचिरोली जिल्ह्यात प्रथम .


चक्रधर मेश्राम गडचिरोली 
गडचिरोली :-शिवकृपा महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेली कु. माही हंसराज उराडे या विद्यार्थ्यांनीने ९२.५०  टक्के घेऊन  गडचिरोली जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला. आपल्या यशाचे श्रेय आई - वडील आणि शिक्षकांना दिले. ती अनेकविध  छंदात पारंगत असुन जनतेला वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर बनणार असल्याचे सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातुन प्रथम आल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या