अर्पित वाहाणे चित्रा न्यूज
वर्धा :- आर्वी शहरातील विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 133 व्या जयंतीनिमित्त व बुद्ध पौर्णिमा निमित्त आयोजित दोन दिवसीय बुद्ध महोत्सवानिमित्त दिनांक 23 मे 2024 ला संध्याकाळी 6.00 वाजता भव्य धम्म रॅली आयोजीत करण्यात आले ड्रा बाबा साहेब आंबेडकर वॉर्ड येथू भव्य धम्म रॅलीची सुरुवा
आर्वी तसेच दिनांक 24 मे 2024 ला सायंकाळी 5.00 वाजता गांधी चौक आर्वी येथे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका मंजुषा शिंदे व संच पुणे यांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी या कार्यक्रमाला आपण मीडिया प्रतिनिधी व पत्रकार या नात्याने आवर्जून उपस्थित राहावे ही आपणास नम्र विनंती.
तसेच या भव्य आणि मोठ्या कार्यक्रमाचे करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या