विजय चौडेकर चित्रा न्युज
नांदेड -सेवानिवृत, बॅंक कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडून पैसे व मोबाईल पळविणाऱ्या दोघा जणासह या गुन्ह्यात टिप देणार्या ढाबा चालकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या, चोरट्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर गोळीबार केल्या नंतर पोलिसांनी ही गोळीबाराने उत्तर दिले,यात एका चोरट्याच्या पिंढरीवर गोळी लागल्याने त्यात तो जखमी झाला,हा गोळीबाराचा थरार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण तंत्रनिकेतन विष्णूपूरी येथे घडला, सेवानिवृत्त बॅंक कर्मचाऱी रविंद्र जोशी बॅंकेतून पैसे काढल्यावर घराच्या गेट जवळ आले असताना स्कुटी वरुन खाली पडले,चोरांसोबत झटापट झाली, तरीही पैश्याची पिशवी सोडली नाही,एस पी, साहेबांनी केले जोशी यांच्या धाडसाचे कौतुक केले,ते चोरटे राहाणारे पंजाब चे होते हरदिपसिंघ याला उचलल्या नंतर त्याने रेकी करुन सदरची माहिती रो हित सतपाल कौडा,,(२५,रा,बरीवाल, पंजाब)सरप्रितसिंघ ऊर्फ साजन दलबीर सिंघ सहोता (,२४,अमृतसर पंजाब,) यांना टिप दिल्याची कबुली पोलिसांसमोर दिली दरम्यान रोहित आणि साजन हे दोन आरोपीवर कलम ३९४,३९७,व भारतिय कायद्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला,४ लाख १५,हाजार रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, त्यात त्यांनी वापरलेली आॅक्टिव्हा एक मारोती सुझुकी पांढऱ्या रंगाची कार ,त्याच बरोबर पिस्टल,चाकू,आसा माल जप्त करण्यात आला,,, आणखी तपास सुरू आहे,,


0 टिप्पण्या