रतन जाधव चित्रा न्युज
अहमदनगर-अदमदनगर लोकसभा मतदारसंघ भाजप - आर . पी . आय - शिवसेना राष्ट्रवादी - मनसे रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉ . सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय . सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उद्या (शुक्रवार 10 मे) कोंड्या मामा चौकन मंगलगेट अहमदनगर येथे जाहीर सभा सायं 6 वा होणार आहे चा सभेला मंत्री राधाकृष्णा वियो पाटील . शिवसेना संपर्क प्रमुख नगरसेवक सचिन . जाधव शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले . अहमदनगर संपर्क प्रमुख श्रिकांत भालेराव राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे राज्य सचिन राजाभाऊ कापसे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे महायुतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख जिल्हा पदाधिकारी तालुकाध्यक्ष पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत . ना आठवले यांच्या सभेला नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे तसेच रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे


0 टिप्पण्या