अर्पित वाहाणे चित्रा न्युज
शिर्डी :- 21 मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा केला जातो जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध किराणा दुकानदार व्यापारी युवराज जाधव माळकिनी कर तसेच राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चहाप्रेमी नितीन जाधव गोगलगावकर यांनी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तोंड धुतल्यानंतर चहा पिला तरच दिवस चांगला जातो तसेच मित्र इतर कोणी भेटीगाठी झाल्या तर पहिल्यांदा माणूस म्हणतो चला चहा घेऊ म्हणून हा चहा लोकप्रिय आहे चहा शिवाय माणूस जगू शकत नाही हेच उदाहरण चहा प्या आणि शरीराला सुद्धा घातक आहे पण तरीपण लोक चहा पितात गावरान गुळाचा चहा प्या नैसर्गिक चहा प्या पण चहा देऊन साजरा करा ही संकल्पना भव्यदिव्य शिर्डी येथे चहा वाटप करून चहा दिन साजरा करण्यात आला अशी माहिती चहाप्रेमी नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार माहिती दिली


0 टिप्पण्या