सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज
मुंबई :-महापालिकेच्या वतीने सांगण्यात येते. मुंबईमध्ये जाहिरात फलक पडून १८ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असून तशी घटना टाळण्यासाठी महापालिकेने, एकून ४७ अवैध हिर्डिंगला नोटीसा दिल्या होत्या. नोटीसी नंतरही होर्डिंग काढले नसल्याने, उल्हासनगर महापालिकेने पवन, पंचशील, विंटेंज किंग, मारुती व इतर अश्या ६ ठेकेदारांना एकून ६७ होर्डिंगला परवानगी दिल्या आहेत. त्यांनी होर्डिंगचे स्ट्रॅक्टरल ऑडिट केले. असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येते. मुंबईमध्ये जाहिरात फलक पडून १८ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असून तशी घटना टाळण्यासाठी महापालिकेने, एकून ४७ अवैध हिर्डिंगला नोटीसा दिल्या होत्या. नोटीसी नंतरही होर्डिंग काढले नसल्याने, महापालिका अतिक्रमण पथकाने अवैध होर्डिंगवर मंगळवार पासून कारवाई सुरू केली. वर्षानुवर्षे उभ्या राहिलेल्या हिर्डिगवर महापालिकेने कारवाई का केली नाही? की उल्हासनगर महापालिका याबाबत मोठी हानी होण्याची वाट बघत आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे अवैध होर्डिंग लावून लाखो रुपये उत्पन्न कामविणार्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करून दंड ठोठाविण्याची मागणी होत आहे. तसेच अवैध होर्डिंग जमीनदोस्त करण्याचा इशारा अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिला आहे.


0 टिप्पण्या