सचिन चौरसिया चित्रा न्यूज
रामटेक : कविकुलगुरु इंस्टिट्यूटऑफ टेक्नॉलाजी अण्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांचे हस्ते महाराष्ट्र दिवस 1 में ला झंडा वंदन करण्यात आले व राष्ट्रध्वजला मानवंदना देण्यात आली. या वेळी विद्यार्थी, विभाग प्रमुख, डीन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येत उपस्थित होते.
0 टिप्पण्या