Ticker

6/recent/ticker-posts

किट्स रामटेक येथे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांची १०३ वी जयंती साजरी


सचिन चौरसिया चित्रा न्युज 
रामटेक : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची १०३ वी जयंती  कवी कुलगुरु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अण्ड सायन्स (किट्स) रामटेकच्या ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये  आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पी.व्ही.नरसिंहराव यांचा प्रतिमेला  संस्थाचे सचिव व्ही. श्रीनिवासराव यांचे हस्ते  पुष्पहार घालून आदरांजलि देण्यात आली.  प्राचार्य डॉ.अविनाश श्रीखंडे यांनी पी.व्ही.नरसिंहराव यांचा जीवनी वर प्रकाश टाकला. या वेळी कुलसचिव, विविध विभागाचे डीन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. 
पी. व्ही. नरसिंहराव यांचा रामटेक परिसरातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याकरिता १९८५ मधे किट्स चे स्थापने मधे   सिहाचा वाटा आहे. या संस्थेत सध्या हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या