संजय देशमुख चित्रा न्युज
सोलापूर:-17.06.2024 रोजी शिवशक्ति विरशैव लिंगायत सामाजिक बहूउद्देशिय संस्था अकलूज यांच्या वतीने माढा लोकसभेचे नुतन खासदार मा.श्री.धैर्यशीलभैय्या मोहिते-पाटील यांचा सन्मान करण्यात आला...
तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील विरशैव लिंगायत समाज्यातील सर्वांसाठी इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असणारे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भातील कर्ज वितरण अडी-अडचणींबाबत मागण्यांचे निवेदन देण्यात आले...*
यावेळी शिवशक्ति संस्थेचे अध्यक्ष-श्री.महेश प्रकाश डिकोळे , उपाध्यक्ष-श्री.अभिजीत मल्लिकार्जुन नेंदाणे , सचिव-श्री.ऋषिकेश नंदकुमार कानडे , सदस्य-श्री.काशिनाथ अशोक उरवणे , सदस्य-श्री.वैभव अनिल स्वामी , श्री.जालिंदर लिगाडे , श्री.ओंकार बेलपत्रे हे पदाधिकारी उपस्थित होते...
0 टिप्पण्या