Ticker

6/recent/ticker-posts

अकोला बाजार ते घाटंजी रोडवरील वळणावर खत घेऊन जाणारा ट्रक पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही.


सम्यक घुले यवतमाळ 
यवतमाळ :- नांदेड वरून घाटंजी ला जाणारा MH 26 BE 6119 या क्रमांकाचा खत घेऊन जाणारा ट्रक अकोलाबाजार ते घाटंजी रोडवरील वळणावर पलटी झाल्याची घटना शनिवार दिनांक ८ जूनला घडली. दुसऱ्या ट्रकला साईड देताना खाली उतरवताच हा ट्रक पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या