Ticker

6/recent/ticker-posts

हाळी येथील शेतातील पञीशेड झाले जमीनदोस्त;जनावरे माञ वाचली ..

विठ्ठल पाटील लातूर 

लातूर :-हाळी ता.उदगीर येथील शेतकरी साहेबराव व्यंकटराव मामे यांच्या शेतातील पञीशेड (आखाडा ) आज रोजी सुटलेल्या सोंसाट्याच्या वादळ वा-यात पडून जमीनदोस्त झाला आहे..माञ सुदैवाने यात बांधलेले जनावरे वाचली आहेत.अशी माहिती साहेबराव माने यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या