Ticker

6/recent/ticker-posts

मौजे डौर येथील महिला उपसरपंच शेतात सरपना करीता गेल्या असता गावातील गावगुंडांनी महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला

श्रीकांत बारहाते चित्रा न्युज 

हिंगोली :-डौर ता.अर्थापुर जिल्हा नांदेड येथील रहिवाशी असलेल्या महिला उपसरपंच  हया सरपन आणण्यासाठी गेल्या असता गावातीलच काही गावगुंड यांनी शेतात हेरहार पाहून केळीच्या बनात उचलून नेवुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
 आरडाओरडा केला असता तिला सोडून देण्यात आले व एकाने आरोपींला तिथुन णेण्यास मदत केली व दोघांनी मिळून त्यांच्या घरी जाऊन कमरेखालच्या आसलील भाषेत शिविगाळ केली व मांगाडगेहो तुम्ही काय करता तुमचे मोजता येणार नाहीत येवढे तुकडे करू असा दम दिला असे असयाचे मा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दि10 जुन 2024 रोजी सकाळी 11 ते 5  वेळात निवेदन देण्यात आले त्या गावगुंडांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी गायकवाड कुटुंबास अमानुषपणे त्रास देत आहेत त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असुन त्यांना त्वरित अटक करुन त्यांच्यावर अष्ट्राॅसिटी अक्ट प्रमाणे कारवाई झालेली असुन आतापर्यंत अटक करण्यात आली नाही.
 तरी उपोषणाच्या माध्यमातून निवेदन सादर करीत आहे तरी त्यांना लवकरात लवकर अटक करावी आरोपी नामे शंकर शिंदे व ज्ञानेश्वर शिंदे माधव शिंदे विक्रम शिंदे यांच्या पासून जीवितास धोका असल्यामुळे गायकवाड कुटुंबास शहराच्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे या करीता निवेदन सादर करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या