अशोक वस्ताणिअमरावती
अमरावती :-जिल्ह्यातिल मेळघाट क्षेत्रातिल धारणि तालुक्यातिल व्याघ्रप्रकल्पाच्या घाट वळणाच्या जंगलरस्त्यातून अकोट ते धारणी मार्गे येत असलेल्या खाजगीबसचा भीषण अपघात घडला बस थेट शंभर फूट खोल दरीतकोसळल्यामुळे १५ प्रवासी जखमीझाले. यापैकी 3 प्रवासी गंभीरित्याजखमीझाले आहेत.
बस क्रमाक एम पी 48 पि o103बस अकोट वरुन मंगळवार दि,२जुलाइ रोजि सकाळच्या सुमारास धारणी येतअसताना अचानक चालकाचे बसवरून नियंत्रण सुटल्याने बस थेट तब्बल 100 फूट खोल दरीत
कोसळली. हीघटना अकोट तेधारणी मार्गावर
घडल्याची माहीती आहे.अपघातामध्ये तीन प्रवासी गंभीरजखमी झाले आहेत. त्यामध्येनिजामुद्दिन अब्दुल (64 राधारणी),सबीना बी (55 भिकनगाव मप्र),जरीना बी (50 राहणार म.प्र)काली तुलसीराम जावरकर (30),सानु जांबेकर (32), कालु जांबेकर(32), रेणुका जावरकर (29) सर्वराहणार धंदा तालुका धारणी, अनीलकास्देकर (33 कुसुमकोट) अशीजखमीझालेल्यांची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताचचिखलदरा पोलिसांनी घटनास्थळगाठुन सर्व जखमींना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य कउपकेंद्र टेंब्रूसोंडा येथे नेण्यात आले. प्राथमिक आरोग्यकेंद्र टेब्रूसोंडा येथील डॉं चंदन पिपळकर यांनी सर्व जखमींवरप्राथमिकउपचारकरून गंभिर रुग्नांना अमरावति सामान्य रुग्नालयात रेफर केले पुढिल चौकशि चिखलदरा पोलिस करित आहे


0 टिप्पण्या