Ticker

6/recent/ticker-posts

राहुल गांधि चा अचलपुर भाजपा द्वारा जाहिर निषेध व निवेदन

अशोक वस्ताणि अमरावती 

अमरावती :-राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्मियांना हिंसक आहे असे उद्गागार संसदेत काढले त्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालय अचलपूर येथे निवेदन देण्यात  आले व पोलीस स्टेशन अचलपूर येथे राहुल गांधी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला   भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य अभय माथने व जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी गिरीश आसरकर नारायण भाऊ बोरेकर गणेश आप्पा हदाले अभय वाजपेयी   विजू महाराज मिश्रा प्रकाश शेरेकर वनश्रीताई देशपांडे धर्मराज राऊत छोटू लाडोळे सारंग नाईक शिवा बुंदिले आशिष मानमुळे गजानन शर्मा श्रीवास्तव निलेश पोटे रवी यादव  अनिल चित्ते मायाताई शेरेकर जय तिवारी सचिन लाडोळे मिथिलेश अवणकर अतुल आवनकर सुमित चावरे मनोहर आवनकर राहुल वानखडे वैभव गौर चिंटू भवरिया सागर निमकर विनोद उमाळ कर प्रभास खोरणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या