Ticker

6/recent/ticker-posts

गोंधळी 2 दारुड्यांवर गुन्हा नोंद,वाढवणा पोलीस ठाण्यासमोरी घटना


विठ्ठल पाटील लातूर 
लातूर :-उदगीर तालुक्यातील मौजे,मंगरुळ ता.जळकोट येथील आरमान हानिफ शेख व मौला मैनू पटेल हे 2 इसम पो. ठाण्यासमोर दारुच्या नशेत आरडा ओरड करुन दि.२ जुलै रोजी गोंधळ  घालताना मिळुन आलेवरुन पो.काॅ. शिवाजी आर.केंद्रे (ब.नं.१८२३) यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे
वाढवणा पो.स्टे.समोर दारुच्या नशेत २ मद्यपींनी आरडाओरडा करुन दि.२ रोजी दु.१-३० वा.गोंधळ घालताना आढळल्यावरुन या 2 गोंधळी दारुड्यांना पकडून त्यांचेवर दारु बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.याचा पुढील तपास शिवाजी केंद्रे ब.नं.१८२३ हे करीत आहेत..
तसेच ठाण्याच्या हद्यीत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालुन सामाजिक शांतता,वातावरण बिघडविणा-यांवर पोलीस कडक कारवाही करण्याच्या तयारीत असल्याचे असे पो.काॅ.केंद्रे एस.आर.(१८२३ब.नं.) म्हणाले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या