Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई पावसामुळे नाही, तर प्रशासनामुळे ठप्प !

वंचित बहुजन आघाडीची BMC च्या कारभारावर टीका 

रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
मुंबई : नेहमीसारखी थोड्याशा पावसात मुंबई ठप्प झाली. पण, मुंबई ठप्प होण्यासाठी 5 मीटर पेक्षा जास्त पाऊस पाहिजे तेव्हा मुंबई ठप्प होते. त्यामुळे मुंबई पावसामुळे नाही, तर BMC च्या ढिसाळ कारभारामुळे ठप्प झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने चाकरमानी आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईची जीवनवाहिनी रेल्वे ठप्प झाली. हे शासन BMC वर कारवाई करणार का? असा सवालही वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.
---


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या