पंकज पाटील चित्रा न्युज
जळगाव :- अमळनेर येथील साने गुरूजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल दादा ज्ञानेश्वर पवार , मठगव्हाण कर याची UPSC परीक्षे मार्फत असिस्टंट कमिशनर पदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्याचे व साऱ्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन . त्याला ९वी , १०वी त असतांनाच आम्ही गुरुजनांनी त्याच्याकडून वयाच्या 24 - 25 वीत आम्हाला तुला Class -1 अधिकारी म्हणून पहावयास आवडेल असे सांगितले होते ते त्याने आमची गुरु - दक्षिणा म्हणून पूर्ण केले त्याबद्दल यशपाल बेटा आम्हा सर्वांना तुझा सार्थ अभिमान आहे . पुनःश्च तुझे साने गुरुजी परिवार , पटवारी कॉलनी परिवार व माझ्या परिवारा मार्फत तुझे व आदरणीय पालकांचे , कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन .
यशपाल ज्ञानेश्वर पवार.
वर्ग 1
राजपत्रित अधिकारी
असिस्टंट कमिशनरपदी
निवड.
Assistant Commissioner
Class 1 Gazzated
(AIR 33)
0 टिप्पण्या