पंकज पाटील चित्रा न्युज
धुळे :- तरडी ता शिरपूर येथे *महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा - स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्हाचे पालकमंत्री मा.ना. भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील* यांनी शिरपूर तालुक्यातील तरडी येथील शेतकरी *श्री पदमाकर जगन्नाथ पाटील* यांना धुळे जिल्हा परिषदेचा *आदर्श शेतकरी पुरस्कार* मिळाला बद्दल यांचा सत्कार केला व अभिनंदन केले त्यावेळी नवलसिंग राजे पाटील* सोबत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील व युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष चि चंद्रशेखर पाटील पिंप्रीसेकम उपस्थित होते.


0 टिप्पण्या