सचिन बन्सोड गोंदिया
गोंदिया:- इथं रेस्ट हाऊस मध्ये आर पी आय (आठवले) गट बैठक. मध्ये विदर्भ सचिव यशवंत उके यांच्या पुढाकाराने कलाकार गायक श्रीमती शालिनी डोंगरे आणि कार्यकर्ते सर्व पक्षात केले प्रवेश यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ताराचंद सुखदेव व सचिन बनसोड कमलेश वालदे राजेश खोब्रागडे रंगारी ताई पोर्णिमा मेश्राम कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या