विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज,,,
नायगाव -एक हात मदतीचा पंधरवाडा साहित्य वाटपाचा कार्यक्रम श्री,SDM मॅडम व तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड मॅडम,नायब तहसीलदार येरावार साहेब, निराधार टेबल चे क्लर्क श्री, इंगोले साहेब श्री, गुरू कदम,व प्रहार दिव्याग संघटना नांदेड जिल्हा दक्षिण अध्यक्ष श्री, श्रीराम पा पवार, जिल्हा सचिव श्री, मारोती मगरूळे, जिल्हा दक्षिण सर्पक प्रमुख श्री, राजेश पा बेळगे, जिल्हा कार्याध्यक्ष श्री, गोपीनाथ साग॑वीकर ,(मुंडे) जिल्हा उपाध्यक्ष श्री, मिलिंद कागडे, नायगाव तालुकाध्यक्ष श्री, साईनाथ बोईनवाड, नायगाव तालुका उपाध्यक्ष श्री, माधव कोसबे, श्रीराम गाडले, जावेद चाऊस, गोविंद महादाळे, मल्हारी महादाळे, देऊबाई देवदे गंगुबाई आंबटवाड, किशन मामिडवार, माधव देवघरे,सुधाकर संगेवार, बाबू झुंजारे , तेजेराव पिंपळे,सत्तारसाब चाऊस,श्रीराम रोडेवाड, व इतर दिव्यांग बांधव प्रहार पदाधिकारी व तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या