Ticker

6/recent/ticker-posts

तळागाळातील जनहितार्थ काम करणारे पत्रकार व सामाजिक, शैक्षणिक, उद्योग व्यवसाय, क्रीडा क्षेत्रातील व्यतींना पुरस्काराने सन्मानित करणे हा खरा पुरस्कार फिरोज मुल्ला(सर)


संजय देशमुख चित्रा न्युज
कोल्हापूर.. पुणे न्युज ऐस्कप्रेसच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन मुख्य संपादक मेहेबूब सर्जेखान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार व पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर) म्हणाले पुणे न्युज ऐक्सप्रेस सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्भिडपणे काम करत आहे पुरस्कार जे दिले जातात ते मोठ मोठ्या लोकांनाच दिले जतात सर्वसामान्य व्यक्तीच्या कर्तबगारी करणाऱ्याला पुरस्कार दिले जात नाही म्हणून पुणे न्युज ऐक्सप्रेसच्या वतीने सर्वसामान्य व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप देत आहे .
   पेपर मध्ये चांगल्या व खऱ्या बातम्या येणे ही काळाची गरज आहे आज देशभर व महाराष्ट्र राज्यात आपण बघीतलतर तीन वर्षांपासून ते सत्तर वर्षाची महिला सुरक्षित नाही छत्रपती शिवाजी महराजांच्या राज्यात महिला सुरक्षित नाही हे निंदनीय लाजीरवाणी बाब आहे सरकारने ह्यावर गंभीर होऊन कडक कायदे केले पाहिजे 
 सरकारमधले बसलेले लोक निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत पण जनतेला न्याय कधी मिळणार असा प्रश्न पडलेला आहे  पण तुम्हाला आम्हाला खूप काम करावे लागणार आहे अन्याय विरुद्ध न्यायासाठी आवाज उचलावे लागेल तरच न्याय मिळेल 
 पुरस्कार मिळाल्या नंतर जवाबदाऱ्या वाढतात अन्याय अत्याचार विकास कामे तरुणांसाठी बेरोजगारी शिक्षण राष्ट्रीय ऐकात्मता या सर्व बाबींना खिळ बसत असेल तर आपण पत्रकारांनी प्रखडपणे लिहिले पाहिजे असे मत फिरोज मुल्ला(सर) यांनी आपले मनोगत व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या