Ticker

6/recent/ticker-posts

गोवा येथे झालेल्या नॅशनल लेवल किक बॉक्सिंग स्पर्धेत कठोरा येथील भूपेश सपकाळे ह्या खेळाडूने सुवर्णंपदक मिळवले

पंकज पाटील चित्रा न्युज

जळगाव :- गोवा येथे झालेल्या नॅशनल लेवल किक बॉक्सिंग स्पर्धेत कठोरा येथील भूपेश सपकाळे ह्या खेळाडूने सुवर्णंपदक मिळवले .यश प्राप्त करून राज्याचे व जिल्हाचे नाव मोठे केले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे *पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व जिल्हाचे पालकमंत्री मा.ना. श्री.गुलाबराव जी पाटील साहेब* यांनी भुपेश सपकाळे याचा सत्कार केला त्यावेळी *साहेबांचे स्विय सहायक मा.श्री.नवलसिंग राजे पाटील* यांनी सुद्धा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सोबत डॉ.कमलाकर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या