Ticker

6/recent/ticker-posts

हरवले आहेत

हरवले आहेत

श्री .दशरथ खेता राठोड वय-55 वर्ष, राहणार व्रजभुमी बंगलोज़ अंकलेश्वर (गुजरात) हे ०२ ऑगस्ट २०२४ (गुरुवार) संध्या 6 वाजता मेडिकल वर जातो असे सांगून गेले होते पन ते अजून पर्यंत परत घरी आले नही, जवळ पास विचारपुस केली तरी त्यांचा कुठेच तपास लागला नाही,
अंगात मेहंदी कलरचा टी शर्ट आणी काळी पँट असा ड्रेस आहे  कोणाला आपल्या आजु बाजुच्या परिसरात कुठे दिसल्यास कृपया  जवळ च्या पोलीस स्टेशन किवा आम्हाला कळवा..🙏🏻
संपर्क -
राहुल राठोड-7038407480
अक्षय राठोड-9766293062
लहु राठोड-9094167777

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या