रुपाली डोंगरे चित्रा न्युज
जालना : 'आरक्षण बचाव यात्रा'चे ओबीसी आरक्षण आंदोलक नवनाथ वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टेंभुर्णी, जाफराबाद, जि. जालना येथे स्वागत केले.
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी 'आरक्षण बचाव यात्रे'ला आपला पाठिंबा दर्शविला असून ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उद्या औरंगाबाद येथे होणाऱ्या 'मंडल विजय दिवसा'च्या सभेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
नवनाथ वाघमारे यांनी लक्ष्मण हाके यांच्या सोबत काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणासंदर्भात आमरण उपोषण केले होते
0 टिप्पण्या