पंकज पाटील चित्रा न्युज
जळगाव :- शिर्डी येथे महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा-स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्विय सहाय्यक मा.श्री नवलसिंह राजे पाटील यांचा सत्कार स्थानीक साई भक्तांनी केला.
त्यावेळी साई भक्त तथा युवासेना उप तहसील प्रमुख धरणगाव श्री अजयसिंग पाटील (बाबा) सातखेडा व युवासेना प्रमुख श्री महेश पाटील बोरखेडा उपस्थित होते.


0 टिप्पण्या