Ticker

6/recent/ticker-posts

नांदेडच्या खासदार पोट निवडणुकीचे उमेदवार मा.डाॅ.संतुकराव हंबर्डे,शिवसेना शिंदेगट दक्षिण नांदेडचे उमेदवार मा.अनंतराव बोढांरकर यांची उमेदवारी अर्ज दाखल

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड -मा,संतुकराव हंबर्डे खासदार पोटनिवडणुकीचे उमेदवार,व शिंदे गटाचे दक्षिण चे उमेदवार अनंतराव बोंढारकर यांची उमेदवारी दाखल -करतांना शहरातुन काढण्यात आलेली भव्य रॅलीत महायुतीचे प्रमुख नेते,आमदार हेमंतभाऊ पाटील,उत्तर नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर,मराठवाडा भाजपा संघटक प्रमुख संजय कौडगे,माजी महापौर अजयसिंह बिसेन,शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंढे,शिवसेना शहर प्रमुख तुलजेश (टिल्लु)यादव,भाजपा माजी शहराध्यक्ष प्रविण साले,भाजपा प्रदेश सदस्य चैतन्य बापु,भाजपा प्रदेश सदस्य नंदु कुलकर्णी,माजी सभापती मनपा विरेद्रसिंघ गाडीवाले,अमितसिंह तेहरा,दिपक कोठारी,दिपकसिंह रावत,विनय सगर, अॅड दिलिप ठाकुर,बिल्लु यादव,माजी नगरसेवक तुलजेश यादव,स.दिलिपसिंघ सोढी,स.राजेद्रसिंघ पुजारी,स.राजे महाजन,स.राजु भाई घडीसाज,मुन्नासिंह तेहरा,अरविंद भारतिया,सुरेश लोट,शिवा लोट,स.जसबिरसिंघ धुपिया,बागड्या यादव,व्यकटेश जिंदम,मोहनसिंह तौर,स.करणसिंघ खालसा,स.किरपालसिंघ हजुरीया,सुमित मुथा,किशोर शर्मा,डाॅ.बालाजी गिरंगावकर,संतोष कदम,स.हरभजनसिंघ पुजारी,स.चंचलसिंघ जट,विजय यादव,अंबादास जोशी,संदिप छापरवार,रुपेश यादव,राजु केद्रे,बजरंगसिंह ठाकुर,दिपक यादव,हरीष यादव भगत,आशिष यादव कुटल्यावाले,कपिल यादव,सुंदर भातावाले,शुभम यादव कुटल्यावाले,बाबु औसेकर,राहूल औसेकर,शेरसिंघ,रविसिंघ खालसा,मोन्टी खालसा,दिपक शर्मा, रुपेश व्यास,अण्णा,सूदर्शन यादव,विशाल यादव,विशाल शुक्ला आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
-किशोर यादव मा.नगरसेवक नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या